महाराष्ट्र
-

गडचिरोलीत क्रीडा सुविधांचे जाळे मजबूत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्रीडा संकुलाचे लोकार्पण
गडचिरोली : जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारत, व्यायामशाळा आणि बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण…
Read More » -

आदिवासींच्या घरापर्यंत जाऊन योजनांचा लाभ द्या; पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर : शासनामार्फत आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, दुर्गम भागात वास्तव्य आणि योजनांविषयी कमी जागृती असल्यामुळे…
Read More » -

तळेगावची बंद पडलेली सहकारी कंपनी पुन्हा सुरू होणार; १,५०० कोटींचे वित्तीय सहाय्य, डिसेंबर २०२७ पासून उत्पादन
पुणे : महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा समृद्ध वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. देशाच्या पश्चिम विभागातील सहकारी संस्थांना मार्गदर्शन आणि…
Read More » -

भाजपाचे शहर मध्यवर्ती कार्यालय ठरणार जनसेवेचे शक्तिकेंद्र!
शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने पक्ष कार्यालयाचे नूतनीकरण पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर मध्यवर्ती कार्यालय…
Read More » -

संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाचे कौतुक!
पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘हरित सेतू’ या पर्यावरणपूरक उपक्रमाची संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलविषयक आंतरराष्ट्रीय…
Read More » -

लोकनेत्याच्या वाढदिनी लोकसेवेचा यज्ञ | तब्बल५१ आदिवासी- दुष्काळग्रस्त गावांना माणुसकीचा आधार!
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ; शुभेच्छांचे फलक, हार-तुरे आणि सत्काराला फाटा खेड, जुन्नर, आंबेगावमधील गरजू कुटुंबांना महिनाभर पुरेल…
Read More » -

मुंबईच्या समुद्रात १५ होर्डिंग्ज उभारण्याचा प्रस्ताव? आदित्य ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
Aditya Thackeray | मुंबईच्या समुद्रात फ्लोटिंग होर्डिंग्ज उभारण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि…
Read More » -

रुपाली चाकणकरांकडून नाव, फोटो, वैयक्तिक शैलीचे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन; विनापरवाना वापरल्यास कारवाईचा इशारा!
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आता आपले नाव,…
Read More » -

पंढरपूर तालुक्यात विहीर खोदताना मातीचा ढिगारा कोसळला; चार मजूर अडकल्याची भीती
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहीर खोदण्याचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात विहिरीचे खोदकाम…
Read More »









