ताज्या घडामोडी
-

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांगितिक सोहळ्यात गायक-वादकांचे सूर सजले; रसिकांनी दिली भरभरून दाद
पिंपरी : प्रकाशाच्या झळाळीने, आनंदाच्या लहरींनी आणि सुरांच्या सुवासिक झुळुकींनी सजलेली दिवाळीची पहाट… कानात झंकारणारे स्वर, भावनांच्या लहरींनी ओथंबलेले वातावरण……
Read More » -

दिवाळीवर पावसाचे सावट, 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Update : राज्यात सध्या सर्वत्र दिवाळीमुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, मान्सूनच्या वाढलेल्या मुक्कामामुळे आता अनेकांच्या दिवाळीचा…
Read More » -

भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेच्या व्यापार कराराबाबत मोठी अपडेट
India USA Trade Deal : अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये व्यापार…
Read More » -

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरमध्ये?
मुंबई : राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली असली तरी स्थानिक स्वराज्य…
Read More » -

अंड्यातील प्रथिने, कॅलरीज, जीवनसत्त्वे शरीरासाठी अतिशय महत्त्वाची
अंडी आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाची असतात हे आपल्या सर्वांना माहित आहे. कारण अंडी हा पोषणाचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. अंड्यामध्ये…
Read More » -

75 तासांत 303 नक्षलींचे आत्मसमर्पण, नक्षलवाद संपवण्याच्या मोहिमेत सरकारला मोठे यश
Naxalism : केंद्र सरकारने येत्या 31 मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचा प्रण केलेला आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाकडून मोठ्या…
Read More » -

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM Kisanचा 21वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता
PM Kisan 21st Installment : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या दिवाळीच्या सणासुदीच्या काळात, देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे.…
Read More » -

‘GST 2.0 मुळे सणांना आली नवी झळाळी! रोजच्या वस्तू स्वस्त, लक्ष्मी पोहोचली घरोघरी’; अर्थमंत्री निर्मला सीतारामन
Finance Minister Nirmala Sitharaman : धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘GST 2.0′ च्या यशामुळे देशात निर्माण झालेल्या उत्साहावर…
Read More » -

छगन भुजबळांचा जामीन कधीही रद्द होऊ शकतो; ‘या’ नेत्याने व्यक्त केला संशय
छत्रपती संभाजीनगर : मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध दर्शवला असल्यास, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा सल्ला शिवसेना (उबाठा)…
Read More »









