ताज्या घडामोडी
-

लवंग खाल्ल्याने किंवा लवंगाचे पाणी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे
मुंबई : किचनमध्ये असणारे मसाले फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसतात तर आरोग्यासाठीही तेवढेच महत्त्वाचे असतात. असे अनेक मसाले आहेत ज्या…
Read More » -

नेरुळ शिवछत्रपती स्मारकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार अनावरण
नवी मुंबई : नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण अनेक महिन्यांच्या विलंबानंतर अखेर ठरले असून उद्या…
Read More » -

डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो मिरा भाईंदरकरांच्या सेवेत होणार रुजू; परिवहन मंत्र्यांनी दिली माहिती
मुंबई : या वर्षीच्या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमिरा मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून, मिरा भाईंदरवासियांसाच्या तब्बल 14 वर्षांच्या…
Read More » -

ईव्हीएमद्वारे निवडणूक, सरकारचे प्रतिज्ञापत्र दाखल, शुक्रवारी पुढील सुनावणी
नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘ईव्हीएम’द्वारे घेण्यासाठी स्वत:च प्रक्रिया निर्धारित केली आहे. यासंदर्भात २००४ ते २०१६…
Read More » -

आता देवेंद्र फडणवीस उतरणार प्रचाराच्या मैदानात; 30 नोव्हेंबरपर्यंत दररोज घेणार सरासरी तीन सभा
Devendra Fadnavis : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग आल्याने राज्यात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -

उत्साह तोच..ठिकाण नवे : विश्वविक्रमी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ यंदा होणार मोशीत!
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरात होणाऱ्या ‘पिंपरी-चिंचवड रिव्हर…
Read More » -

सत्तेवर नाही तर सेवेवर माझा विश्वास : अनुराधा साळुंके
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वसामान्य कुटुंबातून सर्वसामान्य लोकांसाठी काम…
Read More » -

मिशन–PCMC : महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाची ‘कोअर कमिटी’ जाहीर
पिंपरी–चिंचवड । विशेष प्रतिनिधी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाने शहरातील संघटन अधिक बळकट करण्यासाठी…
Read More » -

भाजपचा ‘बिनविरोध’ पॅटर्न जोरात, मंत्री गिरीश महाजनांची पत्नी नगराध्यक्षपदी विजयी
जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने यंदा बिनविरोध पॅटर्न राबवल्याचं पाहायला मिळत आहे. ऑपरेशन लोटसमध्ये भाजपने निवडणुकांच्या अगोदरच…
Read More » -

शहा-शिंदे भेट नाराजीची नव्हे!, बावनकुळे म्हणाले ‘त्या’ बातम्या कपोलकल्पित…
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली भेट ही महायुतीच्या विजयासाठीची रणनीती आणि प्रशासनिक समन्वयासाठी…
Read More »









