ताज्या घडामोडी
-

अखेर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अजित पवार म्हणाले, ‘कायदे-नियम हे सर्वोच्च’
Minister Manikrao Kokate Resigns : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार ॲड. माणिकराव…
Read More » -

ऐतिहासिक ठिकाणी होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी हा निर्णय
मुंबई : राज्यातील गड – किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय…
Read More » -

नगरपालिकांच्या मतमोजणीत अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; राज्य निवडणूक आयुक्तांचे आदेश
मुंबईः राज्यातील २८८ नगरपरिषदा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतमोजणीत कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास सबंधितावर कठोर…
Read More » -

मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार
BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या 227 वार्डांपैकी 150 जागांवरती महायुतीचे एकमत झालं आहे. उर्वरित 77 जागांची चर्चा सुरू आहे, आणि…
Read More » -

मोठ्या बांधकाम प्रकल्पांवर हवा गुणवत्ता सेन्सर सक्तीचे, प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारचे कठोर पाऊल
पुणे: राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वाढत चाललेल्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. पीएम 2.5 आणि पीएम 10…
Read More » -

‘व्हीबी-जी राम-जी’ विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांचा गदारोळ, मंत्र्यांच्या अंगावर फेकले कागद
नवी दिल्ली | देशातील ग्रामीण जनतेला गेली दोन दशके रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं नाव आणि…
Read More » -

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये तुषार सहाणे यांचा प्रवेश
तुषार सहाणे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे विरोधकांना द्यावी लागणार तगडी फाईट पिंपरी | प्रतिनिधी जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष तुषार सहाणे यांनी…
Read More » -

‘अजित पवारांशी युती म्हणजे भाजपाशी हातमिळवणी’; राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीला संजय राऊतांचा विरोध
मुंबई | पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये युतीबाबत चर्चा सुरू आहेत. पुण्यात युतीसाठी अजित पवार…
Read More » -

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये जाणार?
Pradnya Satav | विधान परिषदेच्या काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यासाठी त्या विधीमंडळ परिसरात दाखल…
Read More » -

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन; भारताच्या शिल्पकलेचा एक युगाचा अंत
Ram Sutar | भारतातील नामवंत व जगविख्यात ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले. नोएडा येथील त्यांच्या…
Read More »









