ताज्या घडामोडी
-

भूकरमापकांच्या वेतनश्रेणीचा प्रस्ताव थेट मंत्रिमंडळात सादर होणार
पुणे : राज्याच्या भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक पदाच्या वेतनश्रेणीच्या मागणीबाबत विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळ स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात येईल. तसेच अधिकारी,…
Read More » -

ही भूक कधीही न संपणारी असते… तिकीटासाठी इच्छुकांच्या गर्दीवर गडकरी यांची टोलेबाजी
नागपूर: नेहमीच आपल्या बिनधास्त शैलीत बोलणारे आणि वर्मावर घाव घालणारे वक्ते म्हणून भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना…
Read More » -

मिशन-PCMC : डॉ. सुहास कांबळे यांच्या उमेदवारीचे सर्वस्तरातून ‘वेलकम’
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ साठी प्रभाग क्रमांक ८ मधून प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. सुहास कांबळे यांना भारतीय जनता पार्टीकडून…
Read More » -

“मुंबई महापालिका जिंकणे हीच वाजपेयींना श्रद्धांजली…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : मुंबई महानगरपालिकेत महायुतीचे सरकार स्थापन करण्याचा आणि अंधार दूर होईल, सूर्य उगवेल आणि कमळ फुलेल हे घोषवाक्य…
Read More » -

प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रचाराची धावपळ; ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’चीच चर्चा केंद्रस्थानी
पुणे | प्रतिनिधी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार,…
Read More » -

हायकोर्ट अॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
बुलढाणा : मकर संक्रांतीचा सण जवळ आला की आकाशात उंचच उंच उडणारे पंतग पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी पतंगोत्सव साजरा केला…
Read More » -

उपमुख्यमंत्री अजितदादांच्या उपस्थितीत निहाल आझम पानसरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
पिंपरी-चिंचवड | महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने महत्त्वाची खेळी केली आहे.…
Read More » -

राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत तनया पाटील हिचे ”सुवर्णयश”
पिंपरी चिंचवड: गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मोशी येथील गुणवंत विद्यार्थिनी तनया दत्ता पाटील हिने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत…
Read More » -

राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत नरेंद्र सिंग यांची दिमाखदार कामगिरी
पिंपरी चिंचवड | अनुभवी नेमबाज नरेंद्र सिंग यांनी ६८ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा भारतीय…
Read More »









