ताज्या घडामोडी
-

राज्यातील नगरपरिषदा/नगरपंचायतींमधील ३८ रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न
मुंबई : राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा व १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.…
Read More » -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक घेतले श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन
कोल्हापूर : देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई महालक्ष्मी शक्तिपीठाला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुटुंबासह दर्शनासाठी उपस्थिती…
Read More » -

‘राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील…
Read More » -

एमआयटी एसीएससीमध्ये ‘AI-Powered Academic Excellence’ दोन दिवसीय कार्यशाळा यशस्वी
आळंदी | प्रतिनिधी एमआयटी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (Autonomous), आळंदी येथे १७ व १८ जून २०२६ रोजी “AI-Powered Academic…
Read More » -

“भाजपाचे कार्य शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा” : शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे
पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या विविध प्रकोष्ठांच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करून संघटन बळकटीकरणाचा निर्धार…
Read More » -

‘पीएम किसान’चे अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक, तर ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी लाभार्थी; महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना लाभ?
अकोला : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची रक्कम शनिवारी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. महाराष्ट्रातील ९०…
Read More » -

सन २०२६ ची महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा नव्या अभ्यासक्रमानुसार? एमपीएससीने दिली महत्त्वाची माहिती…
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) सन २०२६ ची महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या विद्यमान…
Read More » -

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसेस; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई | पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून…
Read More »









