ताज्या घडामोडी
-
फरार प्रज्ज्वल रेवन्ना पक्षातून निलंबित, सेक्स स्कँडलप्रकरणी JDS ची कारवाई
ऐन लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवन्ना यांचे सेक्स स्कँडल उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली…
Read More » -
छत्तीसगढमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
काही दिवसांपूर्वीच सुरक्षा दलाने छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात चकमक आणि शोध मोहिमेद्वारे 29 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. आज पुन्हा एकदा सुरक्षा दलांना…
Read More » -
चालकाचे नियंत्रण सुटून ट्रकची दुचाकींवर धडक, एक ठार तर एकजण जखमी
मुदखेड तालुक्यातील बारड भोकरफाटा महामार्ग क्रमांक 61 वर आज सकाळी आठच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने…
Read More » -
होय, माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ; टीका करणाऱ्या PM मोदींना शरद पवार यांनी सुनावलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीका केली होती. शरद पवार…
Read More » -
मोदींचा करिष्मा ओसरला, भाषण संपण्यापूर्वी मतदार घरी निघाले; व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या नरेंद्र मोदींना मतदारांनीच पाठ दाखवायला सुरुवात केली आहे. सोमवारी पुण्यात झालेल्या सभेत खुर्च्या रिकाम्याच असल्याचं…
Read More » -
हिंगणघाटमधील BJP आमदार समीर कुणावार यांची पोलखोल; अवैध वाळू उपश्याच्या रॅकेटचा पर्दाफाश
अनधिकृत वाळू उपश्याचे मोठे रॅकेट हिंगणघाट तालुक्यात सुरू असून कोट्यावधी रुपयांचा महसूल, महसूल विभागांचे प्रमुख जिल्हाधिकारी यांच्या डोळ्यापुढे चोरला जातो…
Read More » -
चर्चा करण्याची हिंमत नाही म्हणून चिंधीचोर पाठवतात, आदित्य ठाकरेंचा मिंधेंना जोरदार टोला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनी मंगळवारी ढोल ताशांच्या गजरात, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी…
Read More » -
T20 World Cup 2024 : हिंदुस्थानच्या संघाची घोषणा, रोहित शर्मा कर्णधार; वाचा कोण-कोण आहे टीममध्ये…
टी20 वर्ल्डकपसाठी निवड समितीने हिंदुस्थानच्या संघाची घोषणा केली आहे. आयसीसीच्या नियमानुसार 1 मे पूर्वी संघाची घोषणा करायची होती. या पार्श्वभूमीवर…
Read More » -
निवडणुकांपूर्वी केजरीवाल यांना अटक का केली? सर्वोच्च न्यायालयाचा ईडीला प्रश्न, उत्तर दाखल करण्याचे आदेश
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी पार…
Read More » -
Photo – ईशान्य मुंबईत भगवे वादळ, संजय दिना पाटील यांनी भरला उमेवारी अर्ज
विशिष्ट पद्धतीने सजवलेला ट्रक, वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा आणि नऊवारी साडीत धरलेला लेझीमचा ठेका अशा उत्साही आणि भगवेमय वातावरणात आज महाविकास…
Read More »