ताज्या घडामोडी
-

हिंदी सक्तीविरोधात ६ जुलैला मोर्चा काढणार; राज ठाकरे यांची घोषणा
मुंबई | हिंदी सक्तीच्या विरोधानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (दि. २६ जून) राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान…
Read More » -

To The Point : कत्तलखाना आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘‘मौन’’ का ?
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडच्या इतिहासामध्ये साल 2025 म्हणजे ‘‘बुलडोझर पॅटर्न’’चे वर्ष म्हणून नोंद व्हावी, अशा घटना घडत आहेत. कुदळवाडीतील…
Read More » -

घोषित आणि अघोषित आणीबाणीत फरक, सावध राहण्याचा काळ; शरद पवार यांचा इशारा
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील एका कामगार संघटनांच्या संयुक्त मेळाव्यात बोलताना केंद्र सरकारवर…
Read More » -

आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे | देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती, या घटनेला आज ५० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल…
Read More » -

भटके-विमुक्त समाज म्हणजे अनुभवसिद्ध उपनिषदांचा खजिना : गिरीश प्रभुणे
तळेगाव दाभाडे : “भटके-विमुक्त समाज हा भारताच्या अनुभवसिद्ध ज्ञानाचा प्रचंड खजिना आहे. त्यांच्या जीवनपद्धतीत, भाषांमध्ये, परंपरांमध्ये उपनिषदासारखी सखोलता आहे. प्रत्येक…
Read More » -

मोदी सरकारच्या माध्यमातून शेवटच्या घटकाला न्याय!
पिंपरी चिंचवड : भाजपाच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षाच्या कालखंडात भारताच्या वंचित घटकाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. भारताचा अमृत काळ…
Read More » -

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ‘पीएमपीएमएल’चे मोफत पास द्या!
पिंपरी-चिंचवड : इयत्ता ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) मोफत बस पास सुविधा सुरू करणेबाबत तात्काळ…
Read More » -

अजितदादांचा धमाका ! सहकारी साखर कारखाना निवडणुकीत २१ पैकी २० जागा
माळेगाव / बारामती / पुणे : अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची लांबलेली मतमोजणी संपली आणि उपमुख्यमंत्री अजित…
Read More » -

मुकेश अंबानी– गौतम अदानी इंधन विक्रीसाठी एकत्र
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी इंधनपुरवठा क्षेत्रात सहकार्य करणार आहेत. प्राप्त…
Read More »









