मनोरंजन
-

रणवीर-दीपिका एका वेळच्या जेवणासाठी खर्च करतात लाखों रूपये, याच ठिकाणाहून जेवण करतात ऑर्डर
स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी कलाकार मंडळी वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. नियमित न चुकता व्यायाम, योगा करणे, तसेच योग्य आहार घेणे या…
Read More » -

हिरकणी: बोरिवलीत चालला रात्री बारापर्यंत शो
मराठी चित्रपसृष्टीमधील दिग्दर्शक व अभिनेता प्रसाद ओकचा ‘हिरकणी’ हा ऐतिहासीक चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात सोनाली…
Read More » -

काजोलसोबत फ्लर्ट करणाऱ्या मनिष पॉलला बघून अजयनं काढली बंदूक
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलने नुकताच मनिष पॉलच्या ‘मूव्ही मस्ती’ या शोला हजेरी लावली. दरम्यान दोघेही मस्ती करताना…
Read More » -

नुसरत जहाँचा साडीतला फोटो बघून चाहत्यांची दाद
प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुसरत या सोशल मीडियावर…
Read More » -

डेटिंग अॅपच्या मदतीने चाहत्याला गंडवलं, प्रसिद्ध अभिनेत्री पोलिसांच्या अटकेत
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री सुझी टेलर हिला जबरदस्तीने पैसे उकळल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही आश्चर्यचकित करणारी घटना ब्रिस्बेन येथे घडली…
Read More » -

वेब सिरीजमध्ये हॉट सीन्सचा भडीमार का? एकता कपूरनं दिलं बिनधास्त उत्तर
छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रचंड यश मिळवल्यानंतर आता एकता कपूरने आपले लक्ष डिजीटल प्लॅटफॉर्मच्या दिशेने वळवले आहे. तिने ‘अल्ट बालाजी’ नामक…
Read More » -

आर्चीला जायचं बॉलिवूडमधल्या ‘या’ अभिनेत्यासोबत डेटवर
‘मराठीत सांगितलेलं कळत न्हाय..इंग्रजीत सांगू’ असे म्हणत अनेकांच्या मनावर राज्य करणारी ‘सैराट’ चित्रपटातील अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगूरु. रिंकूच्या लव्ह लाईफबद्दल…
Read More » -

लाडक्या लेकांसोबत रितेशचा ‘बाला’ डान्स एकदा पाहाच(Video)
दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘हाऊसफुल ४’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बक्कळ कमाई केली…
Read More » -

स्वप्नील जोशीचा नवीन सिनेमा नवीन वर्षात येणार रसिकांच्या भेटीला, समोर आले पोस्टर
स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला एक वेगळा विषय मांडणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बळी’ असे या चित्रपटाचे नाव…
Read More » -

डार्क मेकअपमुळे स्वरा भास्कर ट्रोल, नेटकऱ्यांनी दिला शेव्हिंग करण्याचा सल्ला
नेहमीच वादग्रस्त ट्विट करत चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर अनेक वेळा तिच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असते. यावेळी देखील…
Read More »









