व्यापार
-
कांदा निर्यातीवर बंदी का? केंद्र सरकारच्या पोटात का दुखतंय? – स्वाभिमानी शेतकरी संघटना
पुणे: शेतकऱ्याच्या घामाला भाव मिळत असेल तर केंद्र सरकारच्या पोटात का दुखत आहे? कांदा निर्यात झाल्यास शेतकऱ्याला पैसा मिळतो, ही…
Read More » -
महाराष्ट्रामध्ये शेतकरी नाराज; लासलगाव, सटाणा, नागपूर मध्ये उत्पादक रस्ता रोको आंदोलनाच्या तयारीत
मुंबई: महाराष्ट्रामध्ये कांदा शेतकरी सरकारच्या ‘निर्यात बंदी’च्या निर्णयावर नाराज झालेले आहे. लासलगाव, सटाणा, नागपूर मध्ये उत्पादक रस्ता रोको आंदोलनाच्या तयारीत…
Read More » -
50 लाख कोटींच्या किराणा बाजारपेठेत अंबानी-बेजोस यांची गुंतवणूक पणाला
मुंबई| जगभरातील सर्व श्रीमंतांची नजर सध्या भारतीय खाद्यान्न आणि किराणा बाजारपेठेवर आहे. गेल्या आठवड्यात भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी…
Read More » -
SBI, ICICI आणि HDFC बँकांनी एफडींवरील व्याजदर केले कमी
मुंबई| देशात सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने आपल्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) वरील व्याज…
Read More » -
कार्लाइल ग्रुप रिलायंस रिटेलमध्ये करणार 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
मुंबई | कार्लाइल ग्रुप भारतातील रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेडमध्ये भागीदारी विकत घेऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन कंपनी कार्लाइल रिलायंस रिटेलमध्ये…
Read More » -
मुंबईत घरे स्वस्त होणार, आजपासून नवे दर लागू
घरे, जमीन आणि मालमत्ता खरेदीसाठी मुद्रांक शुल्क आकारणीसाठीचा रेडीरेकनर म्हणजेच वार्षिक मूल्य दरांमध्ये अडीच वर्षांनंतर पेâरबदल करण्यात आले आहेत. मुंबईत…
Read More » -
महिंद्राने लॉन्च केली आपली सर्वात स्वस्त ‘बोलेरो’; किंमत फक्त…
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने हिंदुस्थानात लोकप्रिय असलेली ‘बोलेरो’ (Mahindra Bolero B2) एसयूव्हीचा सर्वात स्वस्त व्हेरिएंट लॉन्च केला आहे. कंपनीने अधिकृतपणे…
Read More » -
मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 24 अंकांनी वधारून 38,865 वर स्थिर
मुंबई: मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 24 अंकांनी वधारून 38,865 वर स्थिर झालेला आहे. Sensex opens at 38,865 with a…
Read More » -
बँका येणार दारी; तत्काळ कर्जासह सर्व सुविधा ग्राहकांना मिळणार
मुंबई – सर्व सरकारी बँकांनी एकत्र येऊन आगामी काळात ग्राहक टिकवण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी बँकेलाच त्याच्या दारात घेऊन जाण्याचे बुधवारी…
Read More » -
पीएफ ग्राहकांसाठी मोठा झटका, EPFO व्याज दोन टप्प्यात मिळणार
मुंबई | आर्थिक घडी कोरोना संकटामुळे बिघडली आहे. त्यातच आता केंद्र सरकारने कोट्यवधी कमर्चाऱ्यांना आणखी एक मोठा झटका दिला आहे.…
Read More »