breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

२०२० मध्ये टिकटॉक राहिले ‌अव्वलस्थानी

टिकटॉक जानेवारी २०२० मध्ये नॉन गेमिंग अपमधील क्रमांक एकचे अॅप बनले. १०.४ कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आले. ते नेहमी वादग्रस्त ठरले. जुलै २०१८ पासून ते एप्रिल २०१९ पर्यंत या दहा महिन्यांत ६० लाख आक्षेपार्ह व्हिडिओ हटवल्याचे, टिकटॉकने भास्करला सांगितले.

हे अॅप चिनी कंपनी बाइट डान्सचे आहे. हे जगातील सर्वात मौल्यवान स्टार्टअप आहे. ऑक्टोबर २०१८पर्यंत निधी ७५ अब्ज डॉलर होता.

एकूण डाऊनलोड

1.65 अब्जपेक्षा जास्त वेळा डाऊनलोड झाले आहे टिकटॉक अॅप जगभरात. आकडा १७ जानेवारी २०२० पर्यंतचा आहे.

२०१९ मध्ये डाऊनलोड हाेणाऱ्या अॅपमध्ये दुसरे

अप्स डाउनलोड

व्हॉट्सअॅप : 85 कोटींपेक्षा जास्त

टिकटॉक : 73 कोटींपेक्षा जास्त

मेंसेंजर : 71 कोटींपेक्षा जास्त

फेसबुक : 68 कोटींपेक्षा जास्त

इन्स्टाग्राम : 43 कोटींपेक्षा जास्त

114.9 अब्ज वेगवेगळे अॅप्स डाऊनलोड झाले आहेत गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरून.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button