breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

शेअर बाजारात पुन्हा घसरण, १८३२ अंकानी बाजार घसरला

मुंबई 😐 कोरोना व्हायरसची दहशत गुरूवारी शेअर बाजारावर पाहायला मिळाली. लाल रंगानेच शेअर बाजार उघडला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांमध्येही घसरण पाहायला मिळाली. बीएसईच्या ३० शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स १,८३२ अंकाची घसरण आज पाहायला मिळाली.

आता मार्केट २७,०३७ एवढ्या अंकावर आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ५० शेअरवर आधारित निफ्टी ५५२ अंकानी कोसळून ८,३२० अंकावर उघडलं आहे. बुधवारी सेन्सेक्स १७०० अंकांनी कोसळलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button