Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमुंबई
मुंबई शेअर बाजारात उसळी! Sensex 220 पॉईंट्सने वर
![Sensex up 206 points in opening trade, currently at 48,076; Nifty at 14,089](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/sharemarket.jpg)
मुंबई: मुंबई शेअर बाजारात Sensex 220 पॉईंट्सने वर गेल्याने पुन्हा तेजी बघायला मिळालेली आहे. यामध्ये सेन्सेक्स 44,743 वर आहे तर निफ्टी 13,120 वर आहे.