breaking-newsआंतरराष्टीय

व्हॉट्स अॅप काही वेळासाठी झाले होते डाऊन

मेसेजिंग अॅपमध्ये लोकप्रिय असलेले व्हॉट्स अॅप मंगळवारी रात्री काही वेळासाठी डाऊन झाले होते. जगभरातील अनेक युझर्सना हा अनुभव आला. मेसेज सेंडही होत नव्हते तसेच दुसऱ्याने पाठवलेले मेसेज मिळतही नव्हते. साधारणत: ११.४० ते १२ म्हणजे जवळपास वीस मिनिटांसाठी व्हॉट्स अॅप डाऊन झाले होते.

Embedded video

lis@lisafloss88

Me running to twitter to see if is down

308 people are talking about this

व्हॉट्स अॅप डाऊन झाल्यानंतर अनेकांनी लगेचच टि्वटरवरुन आपली नाराजी, भावना व्यक्त केल्या. इंग्लंड, फ्रान्स, मध्य आशिया आणि भारतामधल्या युझर्सनी व्हॉट्स अॅप डाऊन झाल्याची तक्रार केली. अनेक युझर्सनी लवकरात लवकर समस्या दूर करण्याची विनंती केली.

Fariha Shaikh@FarihaShaikh12

Down

See Fariha Shaikh’s other Tweets

अर्ध्यातासात व्हॉट्स अॅपची सेवा पूर्ववत झाली. जेव्हा तुमच्या फोनमध्ये इंटरनेट आणि व्हॉट्स अॅप चालत नाही तेव्हा असहाय्य झाल्यासारखे वाटते असे एका युझरने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button