Breaking-newsआंतरराष्ट्रीय
फुसके बॉम्ब! प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी फायटर विमानांची झाली होती फजिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/pakistan-jet.jpg)
पाकिस्तानने २७ फेब्रुवारीच्या डॉग फाइटमध्ये भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यासाठी H-4 बॉम्बचा वापर केला. प्रिंटच्या वृत्तानुसार पाकिस्तानने एकूण ११ बॉम्ब टाकले. आपणच हे बॉम्ब बनवलेत असा पाकिस्तानचा दावा आहे.