breaking-newsराष्ट्रिय

पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून मंगळवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले . पाकिस्तानने केलेल्या या गोळीबारात बीएसएफचे जवान देवेंद्र कुमार शहीद झाले आहेत. वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट केले आहे. गेल्या काही दिवसांत सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीची उल्लंघन केले जात आहे. यामध्ये भारताचे अनेक जवान शहीद झाले आहेत. तसेच सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button