breaking-newsराष्ट्रिय

थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

१९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात वयाच्या पंधराव्या वर्षी चंद्रशेखर आझाद यांनी सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांना अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखर यांनी आपले आडनाव ‘आझाद’ असल्याचे नोंदवले. तेव्हापासून त्यांना त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.

चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी भारतीय लढ्यातील थोर क्रांतीकारक होते. यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला होता.

आज क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती त्यानिमित्त त्यांना अनेक राजकीय नेत्यांनी अभिवादन केले आहे.

Narendra Modi

@narendramodi

On his birth anniversary, my tributes to the great Chandra Shekhar Azad. A brave son of Bharat Mata, he sacrificed himself so that his fellow citizens get freedom from colonialism. Generations of Indians are inspired by his courage.

Devendra Fadnavis

@Dev_Fadnavis

Our Pranam to the great revolutionary Chandrasekhar Azad, on his birth anniversary, who sacrificed his life for Bharatmata!
थोर क्रांतिकारक आणि भारतमातेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे चंद्रशेखर आझाद यांना जयंतीदिनी भावपूर्ण नमन!

Arun Jaitley

@arunjaitley

Tributes to the great revolutionary Chandra Shekhar Azad on his birth anniversary. His indomitable courage and patriotism has been a guiding force for generations.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button