breaking-newsराष्ट्रिय

ट्रम्प यांना मोदींचे सडेतोड उत्तर

  • अमेरिकन वस्तूंवर वाढवणार आयात शुल्क 

नवी दिल्ली – डोनॉल्ड ट्रम्प यांनी निवडक स्टील आणि अल्युमिनियम वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ केल्यानंतर मोदींनीही त्यांना तोडीस तोड उत्तर देत आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आयाता शुल्कात वाढ करण्याच्या स्टील आणि लोखंडी वस्तूंसह सह निवडक30 वस्तूंची यादी डब्ल्यूटीओकडे दिली आहे. या वस्तूंवरील कर 50 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव भारताने दिलेला आहे. या तीस वस्तूंमध्ये 800 सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या मोटरबाईक्‍सवर 50 टक्के कर लादण्यात येईल. बदामावर 20 टक्के, भुईमुग शेंगांवर 25 टक्के, आणि सफरचंदांवर 25 टक्के आयात कर लागू करण्यात येणार आहे.21 जूनपासून लागू करण्यात येणाऱ्या या वाढीव करांमुळे भारताला 238.09 दशलक्ष अमेरिकन डॉलसचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button