टिकटॉक सारखेच हे आहेत टॉप 10 व्हिडीओ मेकिंग अॅप्स
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/waldddddddddd.jpg)
गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताचे जवान शहीद झाले होते. आणि त्यापासुन चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय केंद्र सरकारने ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन 59 चीनी अॅप्सवर सुद्धा बहिष्कार घालण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने टिकटॉकसारख्या लोकप्रसिद्ध अॅप्सचाही समावेश होता. टिकटॉक बंद पडल्यामुळे भारतातील टिकटॉक स्टारवर दुखा:चे डोंगर कोसळले होते. पण आता त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे टिकटॉक सारखे देसी व्हिडीओ मेकिंग अॅप्स आता उपलब्ध करण्यात आले आहे.
सध्या प्लेस्टोरवर हे सगळे देसी अॅप्स टाकण्यात आले असुन, लाखोंच्या संख्येने जनता डाऊनलोड सुद्धा करीत आहे.टिकटॉक आता भारतात इतिहास जमा झाला आहे. त्यामुळे आता हे देसी अॅप्स वापरल्याशिवाय पर्याय नाही.
टिकटॉक सारखे व्हिडीओ मेकिंग असणारे मेड इन इंडिया अॅप्स पुढील प्रमाणे:
1.Mitron Apps
2.Chingari Apps
3.Roposo Apps
4.HotShots Apps
5.Mx Taka Tak Apps
6.Trell Apps
7.Moj Apps
8.Bolo Indya Apps
9.Rizzle Apps
10.LitLot Apps