breaking-newsराष्ट्रिय

जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून ३३ ठार, २२ जखमी

जम्मू काश्मरीच्या किश्तवाडमध्ये एक बस दरीत कोसळून ३३ प्रवासी ठार झाले आहेत. तर २२ जण जखमी झाले आहेत. केशवानहून किश्तवाड या ठिकाणी ही बस चालली होती. त्याच प्रवासादरम्यान ही बस दरीत कोसळली आणि ३३ जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.View image on Twitter

ANI

@ANI

#UPDATE Deputy Commissioner of Kishtwar, Angrez Singh Rana: 33 dead and 22 injured after a matador vehicle coming from Keshwan to Kishtwar fell into a gorge, today. #JammuAndKashmir

ANI

@ANI

#UPDATE 3 people – 2 students and the bus driver – died in the incident where a school bus rolled down a hill in Lower Khalini area of Shimla this morning. #HimachalPradesh https://twitter.com/ANI/status/1145527279000477701 

ANI

@ANI

Himachal Pradesh: 7 students injured after a schools bus rolled down a hill in Lower Khalini area of Shimla this morning. Police and rescue teams have been rushed to the spot. Locals are rescuing the students. More details awaited.

View image on Twitter

किश्तवाड येथील पोलीस उपायुक्त अंग्रेज सिंह राणा यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार या अपघातात ३३ प्रवाशांचा मृत्यू झाला. जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचंही त्यांनी म्हटलंय. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन पोहचलं असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. या अपघातात बस चालकाचाही मृत्यू झाल्याचं एएनआयने म्हटलं आहे.

View image on Twitter

View image on Twitter

ANI

@ANI

Union Home Minister Amit Shah: Extremely saddened to learn about the loss of lives due to a road accident in Kishtwar, Jammu & Kashmir. My deepest condolences to the families of those who lost their loved ones. I pray of the speedy recovery of those injured. (file pic)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ही घटना कळल्यानंतर आपल्याला अतीव दुःख झाल्याचं म्हटलं आहे. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. तसंच जे जखमी झाले आहेत त्यांना लवकारत लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना मी करतो असेही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button