breaking-newsराष्ट्रिय
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी. के. जाफर शरीफ यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/gagcs0vV.jpg)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी. के. जाफर शरीफ यांचे निधन झाले आहे, ते ८५ वर्षांचे होते. बंगळूरू येथील रुग्णालयात उपचारांदरम्यान रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी. के. जाफर शरीफ यांचे निधन झाले आहे, ते ८५ वर्षांचे होते. बंगळूरू येथील रुग्णालयात उपचारांदरम्यान रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
Senior Congress leader CK Jaffer Sharief passes away in a hospital in Bengaluru. He was 85 years old.
कर्नाटकातील ते काँग्रेसचे एक प्रभावी नेते होते. १९९१-९५ या काळात ते देशाचे रेल्वे मंत्री होते. जाफर शरीफ यांनी काँग्रेसमधून निजलिंगप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते इंदिरा गांधी यांच्या बाजूने राहिले होते.
शरीफ हे एक असे नेते होते ज्यांनी देवेगौडा पंतप्रधान असताना केंद्र सरकारच्या MPLADS या योजनेंतर्गत विकास कामांसाठी सर्वाधिक खासदार निधी खर्च केला होता.