breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Bank Holiday : ऑक्टोबर महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद

Bank Holiday : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुढील महिन्यातील बँकांची यादी जाहीर केली आहे. पुढील महिन्यात देशभरात बँकांना एकूण १६ दिवस सुट्या असणार आहेत. मात्र महाराष्ट्रात एकूण ९ दिवस बँका बंद राहणार आहेत.

अशी असेल सुट्ट्यांची यादी

  • १ ऑक्टोबर २०२३ : रविवार
  • २ ऑक्टोबर २०२३ : गांधी जयंती
  • ८  ऑक्टोबर २०२३ : रविवार

हेही वाचा – तीर्थक्षेत्र अरण ला ” अ” दर्जा मिळवून देणार-गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

  • १४ ऑक्टोबर २०२३ : शनिवार
  • १५ ऑक्टोबर २०२३ : रविवार
  • २२ ऑक्टोबर २०२३ : रविवार
  • २४ ऑक्टोबर २०२३ : दसरा
  • २८ ऑक्टोबर २०२३ : चौथा शनिवार
  • २९ ऑक्टोबर २०२३ : रविवार
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button