breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे मैदान मारलं!

WTC Final 2023 : भारतीय संघाविरूद्धचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला आहे. ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा २०९ धावांनी पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरलं आहे.

दुसऱ्या डावात ४४४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या २३४ धावांवर आटोपला. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी खराब फलंदाजी करत आपल्या विकेट दिल्या. त्यामुळेच भारतीय संघाला हा पराभव पत्कारावा लागला. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजाराला मोठी खेळी करता आली नाही.

हेही वाचा – Pune : आषाढी वारीच्या पालखीमुळे पुणे विद्यापीठाने परीक्षा ढकलल्या पुढे

WTC फायनल सामन्याची स्थिती

ऑस्ट्रेलिया संघ : पहिली पारी – ४६९, दुसरी पारी – २७०/८ ( घोषित )

भारतीय संघ : पहिली पारी – २९६, दुसरी पारी – २३४

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button