breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

Adipurush Trailer : बहुचर्चित ‘आदिपुरूष’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Adhipurush Trailer : गेल्या कीही दिवसांपासून बहुचर्चित आदिपुरूष चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्री रामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेची पात्र साकारणार आहे. हैद्राबादमध्ये आदिपूरूष या चित्रपटाच्या ट्रेलरचे खास स्क्रीनिंग करण्यात आले होते. यानंतर आता प्रेक्षकांसाठी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

अभिनेता प्रभास हा प्रभू श्री रामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेची पात्र साकारणार आहे. मराठमोळा देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकरणार आहे.

हेही वाचा – ‘आमदारांवर निलंबनाच्या कारवाईचे अधिकार फक्त अध्यक्षांकडे’; राहुल नार्वेकर

दरम्यान, गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. पण या चित्रपटाचा टीझर पाहून यामध्ये दाखवल्या गेलेल्या दृश्यांमुळे या चित्रपटावर टीका केली गेली. या टीकेनंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. आता हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button