breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
उस्मानाबाद तालुक्यात घाटंग्री तांडा परिसरात एक बिबट्या आढळला मृतावस्थेत
उस्मानाबाद |
उस्मानाबाद तालुक्यात घाटंग्री तांडा क्रमांक दोन येथे काल एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. एका शेतकऱ्याला त्याच्या ज्वारीच्या शेतात हा बिबट्या प्रथम दिसला, त्या वेळी तो जिवंत होता. अडीच वर्षांच्या या नर बिबट्याचा मृत्यू उपासमारीमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
उस्मानाबाद तालुक्यात घाटंग्री तांडा क्रमांक दोन इथं काल एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. एका शेतकऱ्याला त्याच्या ज्वारीच्या शेतात हा बिबट्या प्रथम दिसला, त्या वेळी तो जिवंत होता. अडीच वर्षांच्या या नर बिबट्याचा मृत्यू उपासमारीमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 7, 2021
वाचा- चाकण हे मल्टी मॉडेल हब व्हावे, यासाठी पाठपूरावा- खासदार अमोल कोल्हे