Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जनऔषधी योजनेची गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत
मुंबई |
जनऔषधी योजनेला देशात राबवत असलेल्या विविध लाभार्थ्यांसोबत माझी चर्चा झाली आहे. गरीब आणि मध्यम वर्गीय परिवारांना या योजनेचा अधिक फायदा होत असल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅंडलवरून देण्यात आलेले आहे.
जनऔषधि योजना को देश के कोने-कोने में चलाने वाले और इसके कुछ लाभार्थियों से मेरी जो चर्चा हुई है, उससे स्पष्ट है कि ये योजना गरीब और मध्यम वर्गीय परिवारों की बहुत बड़ा साथी बन रही है।
ये योजना सेवा और रोज़गार दोनों का माध्यम बन रही है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 7, 2021
वाचा- चाकण हे मल्टी मॉडेल हब व्हावे, यासाठी पाठपूरावा- खासदार अमोल कोल्हे





