Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राज्यात बारावीचा निकाल जाहीर; एकूण निकाल ८९.७९ टक्के

गेल्या वर्षाच्या तुलनेत २.९ टक्क्यांनी घट, कोकण अव्वल तर लातूर सर्वांत मागे

हेही वाचा

मुंबईत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; १,७४५ कोटींचे ३४९ किलो कोकेन जप्त

शाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे:

  • विज्ञान – ९६.४४ टक्के
  • कला – ७८.०२ टक्के
  • वाणिज्य – ८७.०४ टक्के
  • व्यवसाय अभ्यासक्रम – ८२.७४ टक्के
  • आयटीआय – ८१.७८ टक्के

बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईट्स लिंक

१) mahahsscboard.in
२) hscresult.mkcl.org
३) sscboardpune.in
४) sscresult.mkcl.org
५) https://results.digilocker.gov.in/

या वेबसाईट्सववर आपला निकाल पाहता येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button