Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर; IPL 2026 स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर!

IPL 2026 Schedule | इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ स्पर्धेच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला असून स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. येत्या २८ मार्च २०२६ पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून अंतिम फेरीपर्यंत एकूण ७० सामने १२ मैदानांवर खेळवले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी सुरुवातीच्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी (२६ मार्च) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक अधिकृतपणे प्रसिद्ध केलं.

स्पर्धेचा उद्घाटन सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईत सामना रंगणार आहे. यंदाच्या हंगामात काही संघांनी एकापेक्षा अधिक शहरांमध्ये होम सामने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ तीन सामने बेंगळुरू येथे, तर दोन सामने रायपूर येथे खेळणार आहे. पंजाब किंग्ज संघाचे सामने धर्मशाळा आणि न्यू चंदीगड येथे होतील, तर राजस्थान रॉयल्स संघाचे चार सामने जयपूर येथे होणार आहेत.

आयपीएल २०२६ स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

२८ मार्च २०२६ (शनिवार) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हेदराबाद – बंगळुरू
२९ मार्च २०२६ (रविवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई
३० मार्च २०२६ (सोमवार) – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, गुवाहाटी
३१ मार्च २०२६ (मंगळवार) – पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, मुल्लानपूर
१ एप्रिल २०२६ (बुधवार) – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, लखनौ
२ एप्रिल २०२६ (गुरुवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता
३ एप्रिल २०२६ (शुक्रवार) – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई
४ एप्रिल २०२६ (शनिवार) – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली
४ एप्रिल २०२६ (शनिवार) – गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, अहमदाबाद
५ एप्रिल २०२६ (रविवार) – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, हैदराबाद
५ एप्रिल २०२६ (रविवार) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, बेंगळुरू
६ एप्रिल २०२६ (सोमवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स, कोलकाता
७ एप्रिल २०२६ (मंगळवार) – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, गुवाहाटी
८ एप्रिल २०२६ (बुधवार) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, दिल्ली
९ एप्रिल २०२६ (गुरुवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता
१० एप्रिल २०२६ (शुक्रवार) – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुवाहाटी
११ एप्रिल २०२६ (शनिवार) – पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मुल्लानपूर
११ एप्रिल २०२६ (शनिवार) – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई
१२ एप्रिल २०२६ (रविवार) – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, लखनौ
१२ एप्रिल २०२६ (रविवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
१३ एप्रिल (सोमवार): सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, हैदराबाद. (संध्याकाळी ७:३०)
१४ एप्रिल (मंगळवार): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई. (संध्याकाळी ७:३०)
१५ एप्रिल (बुधवार): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, बेंगळुरू. (संध्याकाळी ७:३०)
१६ एप्रिल (गुरुवार): मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, मुंबई. (संध्याकाळी ७:३०)
एप्रिल (शुक्रवार): गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, अहमदाबाद. (संध्याकाळी ७:३०)
१८ एप्रिल (शनिवार): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, बेंगळुरू. (दुपारी ३:३०)
१८ एप्रिल (शनिवार): सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद. (संध्याकाळी ७:३०)
१९ एप्रिल (रविवार): कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोलकाता. (दुपारी ३:३०)
१९ एप्रिल (रविवार): पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, न्यू चंदीगड. (संध्याकाळी ७:३०)
२० एप्रिल (सोमवार): गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, अहमदाबाद. (संध्याकाळी ७:३०)
२१ एप्रिल (मंगळवार): सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, हैदराबाद. (संध्याकाळी ७:३०)
२२ एप्रिल (बुधवार): लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, लखनऊ. (संध्याकाळी ७:३०)
२३ एप्रिल (गुरुवार): मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, मुंबई. (संध्याकाळी ७:३०)
२४ एप्रिल (शुक्रवार): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स, बेंगळुरू. (संध्याकाळी ७:३०)
२५ एप्रिल (शनिवार): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स, दिल्ली. (दुपारी ३:३०)
२५ एप्रिल (शनिवार): राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, जयपूर. (संध्याकाळी ७:३०)
२६ एप्रिल (रविवार): गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, अहमदाबाद. (दुपारी ३:३०)
२७ एप्रिल (सोमवार): लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ. (संध्याकाळी ७:३०)
२७ एप्रिल (सोमवार): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दिल्ली. (संध्याकाळी ७:३०)
२८ एप्रिल (मंगळवार): पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, न्यू चंदीगड. (संध्याकाळी ७:३०)

हेही वाचा     :            पेट्रोल-डिझेल उत्पादन शुल्कात कपात; ग्राहकांना दिलासा मिळणार का?

२९ एप्रिल (बुधवार): मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मुंबई. (संध्याकाळी ७:३०)
३० एप्रिल (गुरुवार): गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, अहमदाबाद. (संध्याकाळी ७:३०)
१ मे (शुक्रवार): राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, जयपूर. (संध्याकाळी ७:३०)
२ मे (शनिवार): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, चेन्नई. (संध्याकाळी ७:३०)
३ मे (रविवार): सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, हैदराबाद. (दुपारी ३:३०)
३ मे (रविवार):गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, अहमदाबाद. (संध्याकाळी ७:३०)
४ मे (सोमवार): मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई. (संध्याकाळी ७:३०)
५ मे (मंगळवार): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली. (संध्याकाळी ७:३०)
६ मे (बुधवार): सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स, हैदराबाद. (संध्याकाळी ७:३०)
७ मे (गुरुवार): लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, लखनऊ. (संध्याकाळी ७:३०)
८ मे (शुक्रवार): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली. (संध्याकाळी ७:३०)
९ मे (शनिवार): राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, जयपूर. (संध्याकाळी ७:३०)
१० मे (रविवार): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई. (दुपारी ३:३०)
१० मे (रविवार):रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, रायपूर. (संध्याकाळी ७:३०)
११ मे (सोमवार): पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, धर्मशाला. (संध्याकाळी ७:३०)
१२ मे (मंगळवार): गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद. (संध्याकाळी ७:३०)
१३ मे (बुधवार): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, रायपूर. (संध्याकाळी ७:३०)
१४ मे (गुरुवार): पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, धर्मशाला. (संध्याकाळी ७:३०)
१५ मे (शुक्रवार): लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ. (संध्याकाळी ७:३०)
१६ मे (शनिवार): कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स, कोलकाता. (संध्याकाळी ७:३०)
१७ मे (रविवार): पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, धर्मशाला. (दुपारी ३:३०)
१७ मे (रविवार): दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दिल्ली. (संध्याकाळी ७:३०)
१८ मे (सोमवार): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई. (संध्याकाळी ७:३०)
१९ मे (मंगळवार): राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, जयपूर. (संध्याकाळी ७:३०)
२० मे (बुधवार): कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, कोलकाता. (संध्याकाळी ७:३०)
२१ मे (गुरुवार): चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, चेन्नई. (संध्याकाळी ७:३०)
२२ मे (शुक्रवार): सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, हैदराबाद. (संध्याकाळी ७:३०)
२३ मे (शनिवार): लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, लखनऊ. (संध्याकाळी ७:३०)
२४ मे (रविवार): मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई. (दुपारी ३:३०)
२४ मे (रविवार): कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता. (संध्याकाळी ७:३०)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button