Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

“डॉ.डी.वाय पाटील”च्या विद्यार्थ्यांचे आंतरशालेय प्रकल्प स्पर्धेत चमकदार यश

शिक्षण विश्व: आंतरशालेय प्रकल्प स्पर्धेत विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी चिंचवड: डॉ.डी.वाय पाटील एसीएस कॉलेज पिंपरी येथे आयोजित आंतरशालेय प्रकल्प स्पर्धेत विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. इयत्ता ८ वी मधील शार्दूल देशिंगे याने नॉन वर्किंग प्रकल्प प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला, तर इयत्ता ९ वी मधील तनय शहाडे याने वर्किंग प्रकल्प प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.

हेही वाचा –  ‘विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत नागरिकांशी संवाद’; निशा यादव

स्पर्धेचे प्रमुख पाहुणे डॉ धुमाळ सर आणि श्री कोरडे सर उपस्थित होते.विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button