Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर; कोण होणार मंत्री?

मुंबई | विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात महायुतीच सरकार सत्तेत येणार आहे. मात्र आता नवीन मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. मात्र यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही.
भाजप संभाव्य यादी :
- देवेंद्र फडणवीस
- राधाकृष्ण विखे पाटील
- गिरीश महाजन
- रविंद्र चव्हाण
- मंगलप्रभात लोढा
- चंद्रशेखर बावनकुळे
- आशिष शेलार
- नितेश राणे
- शिवेंद्रसिंहराजे भोसले
- राहुल कुल
- माधुरी मिसाळ
- संजय कुटे
- गणेश नाईक
- पंकजा मुंडे
- गोपीचंद पडळकर
हेही वाचा – दिल्लीत अमित शाह आणि विनोद तावडेंमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा
शिवसेना शिंदे गट संभाव्य यादी :
- उदय सामंत
- निलेश राणे
- शंभूराज देसाई
- गुलाबराव पाटील
- प्रकाश सुर्वे
- प्रताप सरनाईक
- तानाजी सावंत
- संजय शिरसाट
- भरत गोगावले
- राजेश क्षीरसागर
- आशिष जैस्वाल
राष्ट्रवादी अजित पवार गट संभाव्य यादी :
- अजित पवार
- धनंजय मुंडे
- हसन मुश्रीफ
- धर्मराव बाबा अत्राम
- अदिती तटकरे
- अनिल पाटील
- छगन भुजबळ





