breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

Narali Purnima | नारळी पौर्णिमा आज! जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ..

Narali Purnima 2024 | विविध सणांचा, उत्सवाचा आणि आनंदाचा असा श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्यात अनेक सण-समारंभ साजरे केले जातात. त्याचबरोबर नारळी पौर्णिमेचा सण देखील याच महिन्यात साजरा केला जातो.

हिंदू धर्मात, नारळी पौर्णिमेला फार महत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण अगदी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. तर आज आपण जाणून घेऊयात नारळी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे.

हेही वाचा    –      मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करावी; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे 

नारळी पौर्णिमा 2024 तारीख आणि शुभ मुहूर्त :

नारळी पौर्णिमा : आज १९ ऑगस्ट २०२४
तिथीची सुरुवात : ०३:०४ AM
तिथी समाप्ती : ११:५५ PM

या शुभ मुहूर्तावर नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे.

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून महाईन्यूज कोणताही दावा करत नाही.)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button