breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

चहामध्ये तूप टाकून पिणं खरंच आरोग्यदायी का? चला जाणून घेऊया…

Tea Mixed With Ghee | सकाळी उठल्यानंतर अनेकजण चहा घेऊन दिवसाची सुरुवात करतात. चहा किंवा कॉफीमध्ये तूप टाकून पिण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. पण चहामध्ये तूप टाकून पिणं खरंच आरोग्यदायी का?

तुपात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स असतात, जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. हे सुपरफूड पोषक घटकांचं शोषण वाढवतं आणि पोटातील पीएच संतुलित करण्यास मदत करतं.

हेही वाचा    –      यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनींचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा

सकाळी रिकाम्या पोटी चहा घेतल्यास कधी कधी अॅसिडिटी होऊ शकतं. तूप अम्लीय गुणधर्मांचा प्रतिकार करते, त्यामुळे जळजळ आणि अपचनाचा त्रास कमी होतो. चहामध्ये तूप घातल्याने पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते, असं अभ्यासकांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button