Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

पीक विम्याबद्दल महत्त्वाची अपडेट, नावात बदल असेल तरी पीक विमा अर्ज स्वीकारणार!

Pik Vima | आधार कार्ड व बँक खात्यात बहुतेक नावे सारखी असतात. परंतु ७/१२ वर कधी कधी नावात किरकोळ बदल असतो. पण आता असे असले तरी विमा अर्ज भरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.पिकविमा योजनेत भाग घेणेसाठी आधार कार्ड, बैंक खाते व ७/१२ यावर नाव एकसारखे असणे आवश्यक नाही.

नावात थोडासा बदल असल्यास हरकत नाही परंतू पूर्णनाव, आडनाव वेगळे असल्यास चालणार नाही. नावात असलेला बदल विमा कंपनी मार्फत तपासला जाईल आणि तपासणी अंती अर्ज स्वीकृतीबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून जावू नये.

हेही वाचा    –      ‘महिला-भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा’; शंकर जगताप 

खरीप हंगामात विमा घेण्यासाठीचा अंतिम दिनांक १५ जुलै २०२४ आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा तातडीने उतरवून घ्यावा. असे आवाहन कृषी विभाग मार्फत करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button