Breaking-newsक्रिडा
अभी तो बस शुरवात है ! लडके मे दम है !- वीरेंद्र सेहवाग
पृथ्वी शॉने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावले आहे. या शतकाला १५ चौकारांचा साज होता. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी पंधरावा खेळाडू ठरला आहे. दरम्यान, पृथ्वी शॉ वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ यांनी ट्विटरवर पृथ्वीला शुभेच्छा दिल्या आहेत.
राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी देखील पृथ्वीला शुभेच्छा दिल्या आहेत. सेहवाग म्हणाला, अभि तो बस शुरवात है ! लडके मे दम