Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवड

गायत्री स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

पिंपरी-चिंचवड ।

स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज, मोशी या शाळेत संविधान दिन अतिशय आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवी वर्षानिमीत्त शिक्षकवृंदांकडून विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले . संस्थाध्यक्ष विनायक भाेंगाळे यांनी संविधानाचे महत्व, समतावाद याचा शालेय विद्यार्थ्यांशी असलेल्या संबंधावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव संजय भाेंगाळे, संचालीका कविता कडु पाटील, विश्वस्त सरीता विखेपाटील, मुख्याध्यापक शशिकांत जाेडवे, आर. गाेविंध, शिक्षक व पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित हाेते. कार्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शनाने झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button