TOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमुंबई
पालघर-वसई परिसरात कंपनीत स्फोट, ३ कामगारांचा मृत्यू
मुंबई: पालघर वसई परिसरातल्या कॉस पॉवर कंपनीतल्या बॉयलरच्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला असून, अन्य सातजण जखमी झाले आहेत. दरम्यान, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच, भविष्यात अशा दुर्घटना रोखण्यासाठी सर्व योग्य उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहेत.






