Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महापालिकेतर्फे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/DSC_9288-copy.jpg)
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे व अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे आदी उपस्थित होते.