Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला २०२२ चा ‘महाराष्ट्र केसरी’

सातारा |
यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील हा ठरला आहे. त्याने विशाल बनकरला फायनलमध्ये चितपट केलं आहे. मूळचा सोलापूरचा विशाल बनकर विरुद्ध कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील अशी ही लढत होती. या अंतिम सामन्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जमा झाले होते. फायनलची ही लढत अत्यंत चुरशीची झाली आहे.





