Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

Ganesh Visarjan 2021: पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा

पुण्यातील मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन झाले आहे.

तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन सोहळातांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन सोहळा

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती अर्थातच तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन झाले आहे.

कसबा गणपतीचे विसर्जनकसबा गणपतीचे विसर्जन

पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचे अर्थातच कसबा गणपतीचे विसर्जन झाले आहे. कोरोना महामारीच्या सावटामूळे गणपतीचे विसर्जन मंडळाच्या मंडपातच करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन मंडपातच करण्यात येणार आहे. कसबा गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली असून गणपतीच्या पालखीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पोलिस सह अतिरिक्त उपायुक्त रविंद्र शिसवे यांनी उपस्थिती लावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group