breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली बॉक्सिंग प्रशिक्षकास अटक
![Boxing coach arrested for raping minor girl](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/arrest.jpg)
मुंबई |
मुंबई पोलिसांनी एका बॉक्सिंग प्रशिक्षकास अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पीडितेवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
वाचा- भाजपने तारखा देणं बंद करावे- खासदार संजय राऊत