Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गेल्या 24 तासात देशात 16,838 जणांना कोरोना संक्रमण

नवी दिल्ली |

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात नव्या 16,838 जणांना COVID 19 संक्रमण झाले. 13,819 डिस्चार्ज देण्यात आला तर113 मृत्यूची नोंद झाली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेला तपशील खालील प्रमाणे.
Total cases: 1,11,73,761
Total discharges: 1,08,39,894

Death toll: 1,57,548 Active cases: 1,76,319Total vaccination: 1,80,05,503

 

वाचा- मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

 

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button