Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

ठाण्याच्या दायघर भागात एका ऑटो गॅरेजला लागलेली आग आटोक्यात

Share On

ठाणे |

महाराष्ट्रात आजची पहाट ही आगीच्या घटनांनी सुरु झाली आहे. ठाण्यातील दायघर भागातील एका ऑटो गॅरेजला आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आलेली आहे.

वाचा- मुंबई येथील वीज बंद प्रकरण हा तांत्रिक विषय आहे, हा विषय चंद्रशेखर बावनकुळे यांना समजू शकणार नाही- अनिल देशमुख

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button