Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्र सरकारने अनेक स्तरांवर भारताला अपयशी ठरवलेले आहे; शेतकरी आंदोलनावरून टीएमसीची टीका
![The central government has failed India on many levels; Criticism of TMC from farmers' movement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/tmc-leader.png)
नवी दिल्ली |
केंद्र सरकारने अनेक स्तरांवर भारताला अपयशी ठरवले आहे. त्यांच्यात असलेल्या अहंकारमुळे संसदेचे पावित्र्य राखण्यास ते अपयशी ठरले आहे 20 सप्टेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांसाठी उभे असलेले सात खासदार निलंबित करण्यात आले आहे, असे टीएमसी नेते डेरेक ओब्रायन राज्यसभेत म्हणालेले आहेत.
#FarmLaws issue is a state subject, it's in concurrent list. State government's opinion also has to be taken: HD Devegowda, JD (S)
— ANI (@ANI) February 4, 2021
वाचा- म्यानमारच्या सैन्याकडून फेसबूक तात्पुरते ब्लॉक