Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कॅलिफोर्नियामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली, हा एक मोठा अपमान आहे- केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
![The demolition of the statue of Mahatma Gandhi in California is a great insult - Union Minister Pralhad Joshi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/PRALHAD.jpg)
नवी दिल्ली |
कॅलिफोर्नियामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली, हा एक मोठा अपमान आहे, असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलेलं आहे.
A statue of Mahatma Gandhi was vandalised in the US (in California). This is a huge insult. The PM has strongly condemned it: Union Minister Pralhad Joshi after the all-party meeting https://t.co/bIGVFDLJNa
— ANI (@ANI) January 30, 2021
वाचा – सिंघू, गाजीपूर आणि तिक्री बॉर्डरवर इंटरनेट सेवा स्थगित- केंद्रीय सुरक्षा मंत्रालय