Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीमुंबई
येस बँकेचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर राणा कपूर यांना ईडीकडून अटक
![Former Managing Director of Yes Bank Rana Kapoor arrested by ED](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/rana-kapoor.jpg)
मुंबई – येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना ईडीने अटक केली आहे. राणा कपूर यांना आज ईडीने विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले. कोर्टाने त्यांना 30 जानेवारीपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलं आहे.
राणा कपूरला यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण एचडीआयएल आणि मॅक स्टार मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित आहे.