Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
अर्णब गोस्वामीला अटक करा- राष्ट्रवादी काँग्रेस
![Arrest Arnab Goswami - NCP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/ARNAB-3.jpg)
मुंबई |
अर्णब गोस्वामी यांना अटक करवी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन सुरु केलेले आहे. देशाच्या सुरक्षेबद्दल अत्यंत संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी याला मिळालीच कशी याची चौकशी व्हावी अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे.
वाचा- अभिनेता सोनू सूद याला मंबई उच्च न्यायालयाचा दणका, याचिका फेटाळली