breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी
जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा 88 मिलियनवर पोहचला असून 1.89 पेक्षा अधिक जणांचा बळी- Johns Hopkins University
नवी दिल्ली |
जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा 88 मिलियनवर पोहचलेला असून 1.89 पेक्षा अधिक जणांचा बळी गेल्याची जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांनी माहिती दिलेली आहे.
वाचा- टेबल, खुर्च्यांची खरेदी नसताना ठेकेदाराला 1.86 कोटी का दिले – इरफान सय्यद