Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत शिवसेनेचा महत्त्वपूर्ण निर्णय
![Leading development in local self-government - Minister of State Abdul Sattar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/ABDUL-SATTAR.jpg)
नवी दिल्ली |
महाविकासाआघाडी अधिक घट्ट होण्याच्या दिशेने पाऊल पडत आहे. आगामी काळात पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना मित्रपक्ष म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत लढणार असल्याचे जवळपास नक्की झालेले आहे. शिवसेनेतील मंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत माहिती दिलेली आहे.
आवश्य वाचा- NCB पथकाकडून मुंबईच्या अंधेरी येथून दोघांना अटक, कोकेनची 16 पाकिटे जप्त