breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपुणेमहाराष्ट्रराजकारण
विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात
![More than 70 per cent turnout in Deglaur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/votingdhule-696x447.jpg)
पुणे: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. 5 जागांवर ही लढत होणार आहे. महाराष्ट्रात भाजपा विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढाई चुरशीची होणार आहे.