Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कर्नाटक सरकारचा शाळा सुरु करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही- मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा
![Karnataka Chief Minister Yeddyurappa resigns](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Yediyurappa.jpg)
कर्नाटक: डिसेंबर 2020 अखेरपर्यंत आपण कोणताही निर्णय घेऊ नये, असे तज्ज्ञांचे मत आहे. आम्ही पुन्हा भेटू आणि त्या वेळी परिस्थितीबद्दल योग्य तो निर्णय घेऊ व त्यामुळे एसएसएलसी (इयत्ता 10वी) आणि पीयूसी सुरू करू नये असे कर्नाटकचे सीएम बीएस येडियुरप्पा यांनी म्हटलेले आहे.